Kranti Redkar | क्रांती रेडकरने दिला जुळ्या मुलींना जन्म | Kombadi Palali

2018-12-11 12

अभिनेत्री क्रांती रेडकरने गोड बातमी दिली आहे. क्रांतीने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. दुहेरी कन्यारत्न प्राप्तीमुळे ती आनंदात आहे.